LIVE Online Masterclass + Personalised AI Business Opportunity Report
🎁 AI च्या मदतीने केवळ ३० मिनिटात संपूर्ण बिझनेस प्लॅन तयार करा.

Founder - Netbhet Workspace & Netbhet E-learning Solutions
1 लाख+ विद्यार्थी | 200+ कोर्सेस | 100% सोप्या आणि जार्गन-फ्री पद्धतीने शिक्षण
कोणता ऑनलाइन व्यवसाय सुरू करावा?
कोर्स, कोचिंग, कन्सल्टिंग की कॉर्पोरेट ट्रेनिंग?
कोणता विषय निवडावा?
ग्राहक कुठून मिळवायचे?
किती शुल्क आकारावे?
AI वापरून हे सर्व सोपे कसे करावे?
Language - Marathi

तुमच्या ज्ञान, अनुभव किंवा कौशल्याला फायदेशीर Course, Workshop, Coaching किंवा Consulting Program मध्ये कसे रूपांतरित करायचे

तुमच्या व्यवसायासाठी पुढील 30 दिवसांचा स्पष्ट Action Plan कसा तयार करायचा

AI च्या मदतीने तुमच्यासाठी सर्वाधिक संधी असलेला आणि उत्पन्न देणारा विषय (Niche) कसा निवडायचा.

काही मिनिटांत तुमचा संपूर्ण ऑनलाइन कोचिंग किंवा नॉलेज बिझनेसचा रोडमॅप कसा तयार करायचा


तुम्हाला तुमच्या ज्ञानातून अतिरिक्त किंवा पूर्णवेळ उत्पन्न निर्माण करायचे असेल
तुम्ही शिक्षक, प्रशिक्षक, कोच, कन्सल्टंट किंवा विषयतज्ज्ञ असाल
तुमच्या अनुभवाचे डिजिटल प्रॉडक्ट किंवा ऑनलाइन कोर्समध्ये रूपांतर करायचे असेल
स्वतःचा Personal Brand आणि Knowledge Business उभारायचा असेल
AI चा वापर करून व्यवसाय जलद वाढवायचा असेल
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी स्पष्ट रोडमॅप हवा असेल

हजारो सोशल मीडिया फॉलोअर्स

AI किंवा टेक्नॉलॉजी एक्सपर्ट असणे

आधीपासून तयार कोर्स असणे

इंग्रजीत कंटेंट तयार करणे

मार्केटिंग किंवा सेल्सचा मोठा अनुभव

कॅमेरा समोर बोलण्याचा आत्मविश्वास

शिकण्याची ईच्छा

आणि सातत्य
.webp)

इंजिनिअर ते डिजिटल उद्योजक 1 लाख+ विद्यार्थी | 200+ कोर्सेस | 100% सोप्या आणि जार्गन-फ्री पद्धतीने शिक्षण विक्री, ऑपरेशन्स आणि बिझनेस प्लॅनिंग या क्षेत्रात 20+ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव. Netbhet E-Learning Solutions चे संस्थापक — जिथे व्यवहार्य व्यवसाय आणि डिजिटल कौशल्ये सोप्या, अंमलात आणता येतील अशा पद्धतीने शिकवली जातात. नशिबावर किंवा तात्पुरत्या ट्रेंड्सवर नाही, तर रणनीती आणि अंमलबजावणीवर आधारित कमी-जोखमीचे, कौशल्याधारित बिझनेस मॉडेल्स तयार करण्यातील सखोल अनुभव. कठीण टूल्स शिकवण्यापेक्षा सोप्या आणि वापरण्यास तयार सिस्टम्स शिकवण्यावर भर — विशेषतः नवशिक्यांसाठी डिझाइन केलेले. कार्यरत प्रोफेशनल्स, फ्रीलान्सर्स, विद्यार्थी, ट्रेनर्स आणि पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांना मार्गदर्शन. पैसे गुंतवण्यापूर्वी योग्य बिझनेस मॉडेल कसे निवडावे यासाठी प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन.






एक असा व्यवसाय: ✔ जो तुमच्या ज्ञानावर आधारित आहे ✔ ज्यासाठी दुकान, ऑफिस किंवा मोठी टीम लागत नाही ✔ जो जगभरातील लोकांपर्यंत पोहोचू शकतो ✔ जो AI मुळे पूर्वीपेक्षा अधिक सोपा झाला आहे













होय. ही Masterclass नवशिक्यांसाठीदेखील उपयुक्त आहे.
होय. अनेक जण पार्ट-टाईम सुरुवात करतात.
तरीही तुम्ही सुरुवात करू शकता.
AI Assessment Report यासाठीच आहे.
होय. संपूर्ण Masterclass मराठीत असेल.
