close

आजच नोंदणी करा ! मर्यादित जागा उपलब्ध !

AI मुळे संधी वाढत आहेत… पण फक्त शिकणाऱ्यांसाठी!

AI Side Hustle: Part-time Work - Full time Income

AI चा वापर करून घरबसल्या कमवा हक्काचे उत्पन्न ! आमच्या खास LIVE कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा आणि AI च्या सहाय्याने तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत कसे वाढवायचे, हे सविस्तर शिका.

img

Salil Sudhakar Chaudhary

Founder - Netbhet Workspace & Netbhet E-learning Solutions

img

Date

13 & 14 July 2026

img

TIME

8:00 PM To 9:30 PM

img

LANGUAGE

Marathi

AI ही आता भविष्याची गोष्ट नाही — ती आजच अनेकांना income generate करून देत आहे.

अनेक प्रोफेशनल्स अजूनही AI ला फक्त एक नवीन गोष्ट म्हणून पाहतात — टूल्सचा साधारण वापर करतात, पण कामांमध्ये AI मुळे होत असलेल्या खोल बदलांची जाणीव त्यांना नसते.

काम करण्याची पध्द्त बदलत आहे.

img

एकाच व्यक्तीकडून AI वापरून 3 लोकांचं काम होतंय.

img

नवीन AI वापरून पैसे कमवण्याच्या संधी दररोज येत आहेत

img

जर तुम्हाला AI वापरून कमाई करता येत नसेल…

तर risk भविष्या मध्ये नाही — आत्ताच आहे !

Start Before You Miss the Opportunity | Limited Seats Available

🤔 स्वतःला विचारा:

img

AI वापरून कमाई कशी वाढवायची हे मला माहित आहे का?

img

AI चा उपयोग करून माझं रोजचं काम अधिक सोपं आणि जलद कसं करायचं हे मला माहित आहे का?

img

घरबसल्या AI च्या मदतीने साइड-इनकम सुरू करण्याचा स्पष्ट मार्ग माझ्याकडे आहे का?

img

coding न येताही AI प्रभावीपणे कसा वापरायच हे मला माहित आहे का?

img

माझ्या करिअर आणि उत्पन्न वाढीसाठी माझ्याकडे योग्य दिशा आणि कौशल्ये आहेत का?

img

पुढील 2–3 वर्षांत बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात मी स्वतःला सक्षम आणि सुरक्षित ठेवू शकतो का?

👉 जर यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तर “नाही” असेल — तर ही कार्यशाळा तुमच्यासाठीच आहे !

Presenting…

🎯 AI Side Hustle कार्यशाळा !

Part-time काम → Full-time उत्पन्न ही एक practical कार्यशाळा आहे जिथे तुम्हाला फक्त माहिती नाही — तर करून दाखवणार

👉या कार्यशाळेची खास वैशिष्ट्ये:

img

अगदी सोप्या मराठी भाषेत मार्गदर्शन

img

कोणताही अनुभव नसला तरी चालेल

img

लगेच काम सुरू करता येईल

img

Step-by-step स्पष्ट मार्गदर्शन

img

Practical उदाहरणांसह शिकवणार

img

कमी वेळ आणि कमी खर्चात सुरुवात करता येईल

Limited Seats Available | Next Batch Starting Soon

ही कार्यशाळा कोणासाठी आहे ?

img

विद्यार्थी

शिक्षणासोबतच स्वतःचे पॉकेट मनी कमवू इच्छिणारे

img

नोकरी शोधणारे

नोकरी ऐवजी स्वतःचा ऑनलाईन व्यवसाय सुरु करा

img

नोकरी करणारे

पगार वाढीची वाट न पाहता साइड-इनकम शोधणारे.

img

उद्योजक

आपल्या व्यवसायात AI वापरून उत्पादकता आणि नफा वाढवू इच्छिणारे.

img

गृहिणी

घरबसल्या स्वतःचं उत्पन्न सुरू करू इच्छिणाऱ्या

img

फ्रीलान्सर

कमी वेळात जास्त प्रोजेक्ट्स घेऊन उत्पन्न वाढवू इच्छिणारे

Limited Seats Available | Next Batch Starting Soon

या कार्यशाळेमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल?

img

1

Proven AI Earning Methods

केवळ कोडिंग किंवा तांत्रिक ज्ञान असण्याची गरज नाही! कोणाही सामान्य व्यक्तीला सहज करता येतील असे खात्रीशीर मार्ग आम्ही सांगणार आहोत.

img

2

Freelancing, Business & Passive Income

AI वापरून फ्रीलान्सिंगमध्ये वेगवान प्रगती कशी करावी? स्वतःचा AI-आधारित छोटा व्यवसाय कसा सुरू करायचा? एका रात्रीत नाही, पण सातत्य ठेवून 'पॅसिव्ह इन्कम' (Passive Income) कसा जनरेट करायचा?

img

3

Immediate Execution Roadmap

नुसती थेअरी नाही, तर थेट कृती! वेबिनार संपताच तुम्ही स्वतःचे पहिले AI प्रोजेक्ट कसे सुरू करू शकता, याचा एक ठोस रोडमॅप (Roadmap) आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Limited Seats Available | Next Batch Starting Soon

Meet Your Coach

img
img

Salil Sudhakar Chaudhary

Business Automation Expert

इंजिनिअर ते डिजिटल उद्योजक 1 लाख+ विद्यार्थी | 200+ कोर्सेस | 100% सोप्या आणि जार्गन-फ्री पद्धतीने शिक्षण विक्री, ऑपरेशन्स आणि बिझनेस प्लॅनिंग या क्षेत्रात 20+ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव. Netbhet E-Learning Solutions चे संस्थापक — जिथे व्यवहार्य व्यवसाय आणि डिजिटल कौशल्ये सोप्या, अंमलात आणता येतील अशा पद्धतीने शिकवली जातात. नशिबावर किंवा तात्पुरत्या ट्रेंड्सवर नाही, तर रणनीती आणि अंमलबजावणीवर आधारित कमी-जोखमीचे, कौशल्याधारित बिझनेस मॉडेल्स तयार करण्यातील सखोल अनुभव. कठीण टूल्स शिकवण्यापेक्षा सोप्या आणि वापरण्यास तयार सिस्टम्स शिकवण्यावर भर — विशेषतः नवशिक्यांसाठी डिझाइन केलेले. कार्यरत प्रोफेशनल्स, फ्रीलान्सर्स, विद्यार्थी, ट्रेनर्स आणि पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांना मार्गदर्शन. पैसे गुंतवण्यापूर्वी योग्य बिझनेस मॉडेल कसे निवडावे यासाठी प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन.

Frequently Asked Questions

या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी technical background ची गरज आहे का ?

नाही. कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही technical background ची गरज नाही.

ही कार्यशाळा खरोखर लाईव्ह आहे का?

होय, ही एक हाय-क्वालिटी दोन दिवसीय लाईव्ह कार्यशाळा (Live Workshop) आहे.

मला कार्यशाळेची रेकॉर्डिंग मिळेल का?

हो, सर्वांसाठी दोन्ही दिवसाचे रेकॉर्डिंग ७ दिवसांसाठी उपलब्ध करून दिले जाईल.

मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?

होय. अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा admin@netbhet.com वर ईमेल करा.

Limited Seats Available | Next Batch Starting Soon

img

Copyright © 2026, Netbhet E-learning Solutions LLP. All rights reserved.

This website is not affiliated with or endorsed by Facebook or its parent company. FACEBOOK is a registered trademark of Meta Platforms, Inc.

We do not guarantee specific results or income outcomes from this training. Our aim is to provide practical knowledge, proven strategies, and valuable guidance based on experience. Full terms, policies, and disclaimers are available on our website. Transparency and integrity are important to us, and we strive to deliver meaningful value through our programs.