Skip to content
ChatGPT च्या मदतीने तुमची Productivity अनेक पटींनी वाढवा!

ChatGPT – Basic to Advanced Masterclass!

या २ तासांच्या LIVE Masterclass मध्ये ChatGPT चे Basic ते Advanced Features प्रॅक्टिकल पद्धतीने शिका आणि AI चा वापर आपल्या दैनंदिन कामात, व्यवसायात आणि वैयक्तिक आयुष्यात अधिक प्रभावीपणे करायला सुरुवात करा!

🚀 ChatGPT वापरण्याचे महत्त्वाचे फायदे!

AI Career Acceleration Blueprint

वेळेची बचत आणि Productivity वाढवा!

ChatGPT च्या Smart Techniques वापरून दैनंदिन कामे अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पूर्ण करा.

Freedom Growth Framework

उत्तम Content तयार करा!

Emails, Blogs, Social Media Posts, Advertisements आणि Video Scripts सहज तयार करा.

$4,000 Monthly AI Side Income

योग्य Prompts लिहायला शिका!

योग्य सूचना देऊन अधिक अचूक, उपयुक्त आणि तुमच्या गरजेनुसार उत्तरे मिळवा.

AI Career Acceleration Blueprint

Deep Research करा!

कोणत्याही विषयावर सखोल संशोधन करून महत्त्वाची माहिती आणि उपयुक्त Insights मिळवा.

Freedom Growth Framework

Documents चे Analysis आणि AI Image Creation!

PDFs, Reports आणि Excel Files चे Analysis करा. AI च्या मदतीने Images तयार करा आणि Edit करा.

$4,000 Monthly AI Side Income

स्वतःचा AI Assistant तयार करा!

Custom GPTs आणि Projects वापरून विशिष्ट कामांसाठी स्वतःचा AI Assistant तयार करा आणि काम करण्याची पद्धत अधिक स्मार्ट बनवा.

खालील प्रश्नांसाठी तुमचे उत्तर "होय" आहे का?

  • मला ChatGPT वापरता येते, पण त्यातील Advanced Features चा योग्य वापर कसा करायचा हे माहीत नाही.
  • मला रोजच्या कामांमध्ये AI चा वापर करून वेळ वाचवायचा आहे.
  • मला ChatGPT कडून अधिक अचूक आणि उपयुक्त उत्तरे मिळवायची आहेत.
  • मला Emails, Social Media Posts, Blogs आणि इतर Content तयार करण्यासाठी ChatGPT वापरायचे आहे.
  • मला PDFs, Reports, Documents आणि Excel Files चे Analysis AI च्या मदतीने करायचे आहे.
  • मला AI च्या मदतीने Images तयार करायच्या आहेत.
  • मला Custom GPTs आणि Projects वापरून स्वतःचा AI Assistant तयार करायचा आहे.
  • मला ChatGPT मधील Advanced Features शिकून माझी Productivity वाढवायची आहे.

जर वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असेल, तर नेटभेटच्या "ChatGPT – Basic to Advanced LIVE Masterclass" मध्ये आपले स्वागत आहे!

या 2 तासांच्या LIVE Training मध्ये काय शिकाल?

  • ChatGPT म्हणजे काय? Basic पासून सुरुवात कशी करायची?
  • Content Writing – Emails, Blogs, Social Media Posts आणि Scripts कसे तयार करायचे?
  • Deep Research – कोणत्याही विषयावर सखोल Research कसा करायचा?
  • ChatGPT मधील Advanced Features आणि Productivity Techniques
  • Prompt Engineering – योग्य प्रश्न विचारून उत्तम उत्तरे कशी मिळवायची?
  • PDFs, Documents आणि Excel Files चे Analysis कसे करायचे?
  • Images तयार करणे आणि Edit करणे
  • Custom GPTs आणि Projects वापरून स्वतःचा AI Assistant कसा बनवायचा?

👥 हा Masterclass तुमच्यासाठी आहे का?

Who should attend Who should attend Who should attend Who should attend Who should attend Who should attend

MEET YOUR MENTOR

Salil Chaudhary

John Doe mentor

या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सचे संस्थापक आहेत.

पर्सनल फायनान्स, Long-Term Investing, Mutual Fund Investing, ऑनलाईन बिझनेस, डिजिटल मार्केटिंग या विषयांमध्ये त्यांना विशेष प्राविण्य आहे.

या सर्व विषयांवरील अनेक कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम ते नियमितपणे घेतात.

५,०००+ मराठी बांधवांनी त्यांच्या प्रशिक्षणाचा थेट लाभ घेतला आहे.

८०,०००+ लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.

१४ वर्षांचा कॉर्पोरेट अनुभव — सेल्स, सर्व्हिस, मार्केटिंग, ऑपरेशन्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट या विविध क्षेत्रांमध्ये काम.

Frequently Asked Questions

या २ तासांच्या Masterclass मध्ये ChatGPT ची मूलभूत माहिती, महत्त्वाचे Advanced Features आणि त्यांचा प्रॅक्टिकल वापर समजून घेता येईल. सर्व Features मध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी पुढील सराव आवश्यक असेल.
ही कार्यशाळा Online LIVE Training स्वरूपात आयोजित केली जाईल. तुम्ही प्रत्यक्ष सहभागी होऊन प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकता.
Students, Working Professionals, Business Owners, Entrepreneurs, Teachers, Freelancers, Content Creators आणि ChatGPT शिकू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त आहे.
नाही! या Masterclass मध्ये Basic पासून सुरुवात करून Advanced Features ची ओळख करून दिली जाईल. त्यामुळे नवशिके आणि ChatGPT वापरणारे दोघेही सहभागी होऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा admin@netbhet.com वर ईमेल करा.