
Certified Music Therapist, NLP Practitioner, ICF certified Life Coach

DATE

TIME

PLATFORM

LANGUAGE
चार दिवसांची कार्यशाळा : यामध्ये २ लाईव्ह ऑनलाइन सेशन्स असतील (१३ & १६ एप्रिल) आणि उर्वरित दिवसांमध्ये तुम्हाला घरी करण्यासाठी practical assignments दिले जातील.
Turn Passion into Purpose: संगीताची आवड आहे, पण त्यातून करिअर कसे करायचे हे कळत नाही ? या कार्यशाळेमध्ये तुम्हाला संगीताचा उपयोग करून लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा मार्ग मिळेल.
Explore a Growing Global Career : Music Therapy ही जगभरात वेगाने वाढणारी फील्ड आहे. हेल्थकेअर, वेलनेस, मानसिक आरोग्य क्षेत्रात याची मोठी मागणी आहे.
Application of Various Musical Techniques: विविध सांगीतिक उपचार तंत्रांची संकल्पना समजून घ्याल, ज्यामुळे तुम्हाला पुढे या क्षेत्रात कौशल्य विकसित करण्यासाठी स्पष्ट दिशा मिळेल.
Build a Meaningful Profession: फक्त पैसे नाही, तर समाधान देणारे करिअर तयार करा जिथे तुमच्या कामामुळे लोकांच्या आयुष्यात फरक पडतो.

तुम्हाला संगीताची आवड आहे आणि त्यातून करिअर करायचे आहे.

तुम्हाला संगीताच्या माध्यमातून लोकांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करायचा आहे.

तुम्ही हेल्थ, वेलनेस किंवा मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करता किंवा करायची इच्छा आहे.

तुम्हाला पारंपरिक करिअरपेक्षा काहीतरी वेगळं, अर्थपूर्ण आणि समाधान देणारं क्षेत्र निवडायचं आहे.

तुम्ही नवीन आणि unique career opportunities शोधत आहात.

संगीत उपचारांचे शास्त्रीय महत्त्व आणि जागतिक स्तरावरील संधी.

विविध सांगीतिक तंत्रांचा वापर.

भारतीय राग चिकित्सा (Raga Chikitsa) आणि त्याचा आरोग्य क्षेत्रातील वापर.

विविध संगीतोपचार सत्रे (Sessions) कशी डिझाइन करावीत?

Music Therapy practioners साठी आवश्यक skills

Music Therapy मध्ये करिअर कसे सुरू करावे आणि त्यातील संधी कशा ओळखाव्यात.
Certified Music Therapist, NLP Practitioner, ICF certified Life Coach, Competent Leader from Toastmasters International, Six Sigma Green Belt, ITIL, CS, LLB.

Completed 18 months exhaustive Certification in Music Therapy (Music combined with studies of psychology and medicine), in 2012.
Since 2012, achieved successful transformations in 4500+ Counselling assignments (Personal/Corporates) including executive Coaching, using Music as a medium to bring about positive changes.
Visiting Faculty at MIT World Peace University, Research Faculty at Children’s University, Gujrat for pre-natal Music Therapy
Founder at “Anahat Transformations”, an organization specialized in Music Therapy Training, Consulting and Services, Co-Founder at Music Café, Pune – one of its kind café serving curated music on its menu
Trained 1500+ participants across India, USA, Australia, UAE to launch their career in the field of Music Therapy
Conducted 1000+ Global Workshops, 20 years of corporate experience in various leadership roles in the areas of Finance, IT, HR






ही ४ दिवसांची ऑनलाइन कार्यशाळा आहे, ज्यामध्ये २ Live Sessions आणि Practical Home Assignments असतील. तुम्ही घरबसल्या सहज सहभागी होऊ शकता.
होय, ही कार्यशाळा पूर्णपणे beginners साठी डिझाइन केलेली आहे. Music Therapy बद्दल कोणतेही पूर्वज्ञान आवश्यक नाही.
Lorem ipsum dolor sit amet consectetur adipisicing elit. Cupiditate incidunt tenetur asperiores sit delectus ipsum! Illum velit, veritatis iusto, quo voluptates dolorem ut, exercitationem itaque porro ratione ea nisi. Voluptatibus!
नाही, हि कार्यशाळा फक्त Live आहे. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाणार नाही.
होय, Live Sessions दरम्यान तुम्हाला प्रश्न विचारण्याची आणि मार्गदर्शन मिळवण्याची संधी दिली जाईल.
ही कार्यशाळा Healthcare professionals, Musicians, Yoga practitioners, Psychology professionals, Healers आणि Wellness practitioners साठी उपयुक्त आहे, तसेच ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठीही योग्य आहे.
काहीही अडचण आल्यास किंवा अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा admin@netbhet.com वर ईमेल करा.

This site is not a part of the Meta™ Inc. Additionally, this site is not endorsed by Meta™ in any way.
All content provided on this page is for informational and promotional purposes only. Results may vary and are not guaranteed. Please review our Privacy Policy and Terms of Service before proceeding.
Copyright © 2026, Netbhet E-learning Solutions LLP. All rights reserved.
Almost Full
Only Few Seats Left