close

आजच नोंदणी करा ! मर्यादित जागा उपलब्ध !

Law Of Attraction Basics आकर्षणाचा सिद्धांत - तुमच्या विचारांची शक्ती ओळखा !

३ दिवसांची विनामूल्य ऑनलाईन Live कार्यशाळा !

img

Vrinda Acharya

सर्टीफाईड law of attraction ट्रेनर

img

Date - 3 Days Live Workshop!

27 to 29 August 2026

img

Time

08:30 PM

img

Mode

Zoom Webinar

0
hours
0
minutes
0
seconds

या कार्यशाळेमध्ये का सहभागी व्हावे?

✨ Law of Attraction बद्दलचा तुमचा गोंधळ आणि चुकीच्या समजुती दूर करण्यासाठी

✨ सोशल मीडियावरून मिळालेल्या अपूर्ण आणि विखुरलेल्या ज्ञानाऐवजी स्पष्ट पाया समजून घेण्यासाठी

✨ तुमचे विचार, भावना आणि विश्वास तुमच्या अनुभवांवर कसा प्रभाव टाकतात हे समजून घेण्यासाठी

✨ Survival Mode मधून बाहेर पडून जाणीवपूर्वक Creator Mode मध्ये जाण्यासाठी

✨ Manifestation प्रत्यक्षात कसे काम करते हे समजून घेण्यासाठी आणि तुमच्या Manifestation Journey ची सुरुवात योग्य दिशेने करण्यासाठी

✨ स्वतःच्या परिस्थितीकडे Victim म्हणून नव्हे, तर Creator म्हणून पाहण्याची नवी दृष्टी विकसित करण्यासाठी

मी दिशा दाखवेन.....तुम्हाला फक्त सुरुवात करायची आहे.

ही कार्यशाळा तुमच्यासाठी आहे जर...

img

Law of Attraction हा विषय तुमच्यासाठी नवीन आहे आणि त्याबद्दल योग्य पद्धतीने जाणून घ्यायचे आहे.

img

आयुष्यात वारंवार तेच नकारात्मक किंवा अडथळ्यांचे पॅटर्न का निर्माण होतात हे जाणून घ्यायचे आहे.

img

तुम्हाला तुमचे विचार आणि मानसिक पॅटर्न्स तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम करतात हे समजून घ्यायचे आहे.

img

तुम्ही सोशल मीडियावर LOA, Manifestation आणि Positive Thinking बद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेत, पण नेमकं काय खरं हे समजत नाही.

img

परिस्थितीला दोष देण्याऐवजी स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी आणि निर्मितीची शक्ती समजून घ्यायची आहे.

img

Manifestation चा प्रवास अधिक स्पष्टता आणि जाणीवपूर्वक सुरू करायचा आहे.

🔓 या ३ दिवसांच्या कार्यशाळेमध्ये तुम्ही काय शिकाल ?

Day 1

LOA बद्दल तुमचा गोंधळ का होतो आणि स्पष्टता कशी मिळवायची?

img

Law of Attraction म्हणजे नेमकं काय?

सोशल मीडियावरून मिळालेलं अपूर्ण आणि विखुरलेलं LOA ज्ञान गोंधळात का टाकतं?

तुमचे विचार तुमच्या अनुभवांवर कसा प्रभाव टाकतात?

विचार, भावना, विश्वास आणि कृती यांचा परस्परसंबंध

Law of Attraction समजून घेण्यासाठी आवश्यक Science-Based Foundation

Day 2

Survival Mode ते Creator Mode

img

तुमचं मन आणि शरीर वारंवार तेच पॅटर्न्स का दाखवतात?

आपण नकळत जुन्या विचारसरणी आणि भावनिक पॅटर्न्समध्ये का अडकतो?

Survival Mode म्हणजे काय? त्यामध्ये जगणे आणि जाणीवपूर्वक Creator म्हणून जगणे यातील फरक

आपल्या मानसिक पॅटर्न्सची जाणीव कशी निर्माण करायची?

जाणीवपूर्वक नवीन दिशा निवडण्याची सुरुवात कशी करायची?

Day 3

तुम्हीच Creator आहात, Victim नाही

img

Manifestation प्रत्यक्षात कसं घडतं?

“माझ्यासोबत हे का घडतं?” पासून “मी काय निर्माण करू शकतो?” पर्यंतचा प्रवास

Victim Mindset आणि Creator Mindset मधील फरक

तुमच्या परिस्थितीचे Creator म्हणून तुमची शक्ती स्वीकारणे

तुमच्या Manifestation Journey मध्ये पुढे काय आहे याची पहिली

💡 Why Me?

Vrinda Acharya Certified Law of Attraction Trainer

I have worked closely with 400+ individuals, helping them understand how their thoughts, beliefs, and energy patterns directly shape their results, experiences, and overall life journey. Over the years, I have observed people who —

Struggled, failed repeatedly, and eventually gave up on their dreams.

Kept restarting their journey, constantly doubting their direction, choices, and self-worth.

Remained stuck in a loop of “Maybe it will work someday”, unknowingly attracting the same patterns again and again.

Were simply surviving, unaware that their inner state was creating their outer reality.

And finally, individuals who shifted their mindset, aligned their energy, and manifested breakthrough transformations in their lives.

img

👤 या कार्यशाळेमध्ये कोणी सहभागी व्हावे ?

Law of Attraction, Manifestation, Mindset आणि Personal Growth यामध्ये रस असणाऱ्या प्रत्येकासाठी.

👉 Law of Attraction आणि Manifestation बद्दल योग्य आणि स्पष्ट माहिती मिळवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी.

👉 वारंवार येणाऱ्या नकारात्मक विचार आणि पॅटर्न्समधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी.

👉 स्वतःच्या जीवनात जाणीवपूर्वक सकारात्मक बदल घडवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी.

👉 परिस्थितीला दोष देण्याऐवजी स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी.

👉 Personal Growth, Mindset आणि Conscious Creation या विषयांमध्ये रस असणाऱ्या प्रत्येकासाठी.

👉 Manifestation चा प्रवास योग्य पायाभूत समजुतीपासून सुरू करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी.

Frequently Asked Questions

1. या कार्यशाळेसाठी Law of Attraction बद्दल पूर्वज्ञान आवश्यक आहे का?

नाही. अजिबात नाही. ही कार्यशाळा पूर्णपणे Beginners साठी आहे.

2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?

ही कार्यशाळा LIVE असणार आहे.

3. ही कार्यशाळा कुणासाठी आहे ?

Law of Attraction, Manifestation, Mindset आणि Personal Growth यामध्ये रस असणाऱ्या प्रत्येकासाठी.

4. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मला मिळेल का ?

नाही, हि कार्यशाळा LIVE असणार आहे, कार्यशाळेचे रेकॉर्डिंग उपलब्ध होणार नाही.

5. अधिक माहिती कशी मिळेल?

📲 WhatsApp करा: 9930936050 📧 ईमेल करा: admin@netbhet.com

This site is not part of the Google website Or Google Inc or Facebook website or Facebook Inc. This site is not endorsed by Google Inc Or Facebook Inc in any way. ​

Copyright © 2026, Netbhet E-learning Solutions LLP. All rights reserved.

img
img

3 Days Live Zoom (8:30 PM)

27 to 29 August 2026

0
hours
0
minutes
0
seconds