
Founder - Netbhet e-learning solutions

6th March 2026

7:00 PM to 10:00 PM

Online (Live Only)
( ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीचे पूर्वज्ञान असणे गरजेचे नाही ! )

✅ अनेक मोठे गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स बाजाराच्या गतीचा फायदा घेतात. आपणही त्याच गतीचा फायदा घेऊन चांगला परतावा मिळवू शकतो.
✅ दर आठवड्याला केवळ १५ मिनिटे (शनिवारी किंवा रविवारी देखील चालेल !) देऊन ही स्ट्रॅटजी वापरता येणे शक्य आहे.
✅ या स्ट्रॅटेजी मध्ये स्वतः अभ्यास करून निर्णय घेण्याची गरजच नाही. नियमबद्ध स्ट्रॅटजी असल्याने नियमाने सांगितले स्टॉक घ्या तर घ्यायचा , नियमाने सांगितले स्टॉक विका तर विकायचा.
✅ भावनेला बिलकुल थारा नसल्यामुळे या भावनाधिन होण्याचे आणि पैसे गुंतून राहण्याचे प्रमाण नगण्य आहे.
✅ किचकट चार्ट्स वाचण्याची गरज नाही, कंपनीचे Annual Reports वाचण्याची गरज नाही. एवढंच काय कंपनीचे नावही माहिती असण्याची गरज नाही.
✅ कोणत्याही एका शेअरवर भर नसून संपूर्ण पोर्टफोलिओ साठी ही स्ट्रॅटेजी आहे त्यामुळे एखाद्या शेअर मध्ये नुकसान झाले तरी संपूर्ण पोर्टफोलिओ एकत्रित नुकसान देत नाही.


मला शेअर बाजारात उतरायचे आहे पण कुठून सुरुवात करावी ते माहित नाही.

मी घेतलेला शेअर पडतो आणि विकलेला शेअर वाढतो. नेमका कधी घेऊ कधी विकू तेच कळत नाही.

मी माझ्या कामात बिझी असतो/असते त्यामुळे मला शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी पुरेसा वेळ देता येत नाही.

मी अनेक वेळा प्रयत्न केला पण मला ते किचकट चार्ट्स समजत नाहीत आणि त्यामुळे गुंतवणुकीचे निर्णय घेता येत नाही.

मला आर्थिक विषय समजत नाहीत त्यामुळे कंपनी ऍनालिसिस करून निर्णय घेणे माझ्या क्षमते पलीकडे आहे.

शेअरचा भाव पडला तर पैसे जातील याची भिती आणि जास्त वाढेल याची हाव या भावनांमध्ये अडकून पडल्यामुळे निर्णय घेताच येत नाही.
जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या Momentum Investment Strategy या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.


Strong ↑ momentum = High-probability moves

भावना नाही… नियम महत्वाचे!

Stop-loss छोटा… profits मोठे

Leadership + Volume = Momentum strength

जास्त खरेदी-विक्री = जास्त नफा ❌

“त्याने घेतलं म्हणून मी सुद्धा घेईन” ❌

"Cheap stocks become multibaggers" ❌

Breaking news = Guaranteed returns ❌
🎯 Stop Guessing. Start Profiting with a Proven Momentum Framework.



या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सचे संस्थापक आहेत.

पर्सनल फायनान्स, Long-Term Investing, Mutual Fund Investing, ऑनलाईन बिझनेस, डिजिटल मार्केटिंग या विषयांमध्ये त्यांना विशेष प्राविण्य आहे.

या सर्व विषयांवरील अनेक कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम ते नियमितपणे घेतात.

५,०००+ मराठी बांधवांनी त्यांच्या प्रशिक्षणाचा थेट लाभ घेतला आहे.

८०,०००+ लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.

१४ वर्षांचा कॉर्पोरेट अनुभव — सेल्स, सर्व्हिस, मार्केटिंग, ऑपरेशन्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट या विविध क्षेत्रांमध्ये काम.


नवीन आणि लहान गुंतवणूकदार/ट्रेडर्स आहात आणि मार्केटमध्ये चांगले रिटर्न्स मिळवण्याची इच्छा ठेवता.

आपल्या दिवसाच्या प्रत्येक मिनिटावर अवलंबून न राहता सिस्टिम-ड्रिव्हन, रूल-बेस्ड ट्रेडिंग सुरू करू इच्छिता.

मार्केटमध्ये सतत ट्रायल-अँड-एरर करून थकलेले इन्व्हेस्टर्स आहात—ज्यांना क्लियर, प्रूव्हन फ्रेमवर्क्स हवे आहेत.

नुसत्या नशिबावर अवलंबून न राहता डेटावर आधारित निर्णय घेण्याची तयारी ठेवता.

“कधीतरी ट्रेडिंग सुरू करेन” असे विचार करणारे आहात पण अजून कृती केली नाही.

शॉर्टकट्स, टिप्स, कॉल्स आणि get-rich-quick फॉर्म्युला शोधणारे लोक—(हा वर्कशॉप तुमच्यासाठी नाही).

सातत्य, नियम, risk discipline पाळायला अनिच्छुक असाल—तर मोमेंटम ट्रेडिंग तुमच्यासाठी योग्य नाही.

मार्केटमध्ये उतरण्यासाठी “परफेक्ट वेळ” ची शेवटपर्यंत वाट पाहत असाल—तर मोमेंटम ट्रेडिंग तुमच्यासाठी योग्य नाही.


📘 - List of 10 Fundamentally Strong Stocks for long term investing

💡 - Complete Mutual Fund Investing MasterClass

⏰ - Financial Calculator to take any Financial Decisions in your life

📈 - Complete Personal Finance Management Course

🗂️ - Household Budget Sheet


जगातील सगळ्यात सोपी गुंतवणूक स्ट्रॅटेजी ! एवढी सोपी की शाळेतील मुलांनाही जमेल !

बाजारातील पाच हजार कंपन्यांपैकी मोजक्या २ ० कंपन्या कशा निवडाव्यात ?

शेअर्स कधी खरेदी करावेत ?

पोर्टफोलिओ मधील शेअर्स कधी विकावेत ?

किती शेअर्स घ्यावेत ? किती गुंतवणूक करावी ?
The choice is simple: Keep struggling, or take the leap and level up.







होय. तीन तासात हा विषय समजेल. यामध्ये स्ट्रॅटेजी सोपी करून स्टेप बाय स्टेप सांगण्यात येते त्यामुळे तुम्हाला ती समजणे आणि वापरणे सोपे जाते. मार्केट ट्रेडिंगचा कोणताही अनुभव नसला तरीही !
ही कार्यशाळा LIVE असणार आहे.
ही कार्यशाळा अशा प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी आहे ज्यांना शेअर मार्केट मधून नफा मिळवायचा आहे, आपला पोर्टफोलिओ बनवायचा आहे, आपली आर्थिक ध्येयं पूर्ण करायची आहेत. 👉 ज्यांना शेअर मार्केट मधून नफा मिळवायचा आहे. 👉 ज्यांना कंपनीचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा किंवा वेळ नाही. 👉 ज्यांना आपल्या आर्थिक ध्येयं साध्य करायची आहेत. 👉 ज्यांना चार्ट्स वाचायची इच्छा नाही. 👉 ज्यांना नियमबद्ध पद्धतीने गुंतवणूक करायची आहे. 👉 ज्यांना दर आठवड्याला केवळ १५ मिनिटे देऊन गुंतवणूक करायची आहे.
नाही, हि कार्यशाळा फक्त LIVE असणार आहे, त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा admin@netbhet.com वर ईमेल करा.

Disclaimer: This site is not associated with Google /Facebook /META . The content here is not endorsed, affiliated with, or sponsored by Google /Facebook /META. All information provided is for educational and promotional purposes only. Results vary for each individual, and no specific outcomes are promised. Please review our Privacy Policy and Terms of Service for details regarding data use and security. This workshop is for educational purposes only and does not constitute investment advice. Stock market investments carry risks, and past performance does not guarantee future results. Please consult a SEBI-registered advisor before making any financial decisions. The host is not liable for any losses arising from actions taken based on this session.
© 2025 Netbhet Elearning Solutions LLP. All Rights Reserved.