
Certified Music Therapist, NLP Practitioner, ICF certified Life Coach

DATE

TIME

PLATFORM

LANGUAGE
Discover Healing Through Music: संगीताचा वापर करून स्वतःच्या शरीर आणि मनावर सकारात्मक परिणाम कसा करायचा हे शिका
Experience Science + Spirituality : भारतीय संगीत, नादयोग आणि विज्ञान यांचा सुंदर संगम अनुभवण्याची संधी
Practical Benefits: झोप, ताणतणाव, BP आणि मानसिक शांती यासाठी लगेच वापरता येणाऱ्या तंत्रांचा अनुभव
Simple & Beginner Friendly: कोणतेही संगीताचे पूर्वज्ञान आवश्यक नाही — अगदी सोप्या भाषेत मार्गदर्शन

तुम्हाला संगीताची आवड आहे आणि त्यातून करिअर करायचे आहे.

तुम्हाला ताणतणाव कमी करायचा आहे

तुम्ही हेल्थ, वेलनेस किंवा मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करता किंवा करायची इच्छा आहे.

तुम्हाला meditation, healing किंवा wellness मध्ये रस आहे

तुम्ही काहीतरी नवीन आणि अनुभवात्मक शिकू इच्छिता

भारतीय संगीताचा शरीर आणि मनावर होणारा परिणाम — Raga Chikitsa चं शास्त्र

विशिष्ट संगीत ऐकून BP, झोप, ताणतणाव आणि वेदना कसे नियंत्रित होतात

एक सोपा Live प्रयोग — जो तुम्ही सत्रातच अनुभवाल आणि लगेच फरक जाणवेल

नादयोग, मंत्र, ताल आणि स्वर — उपचाराची ४ प्रभावी साधने
श्री. संतोष घाटपांडे

Completed 18 months exhaustive Certification in Music Therapy (Music combined with studies of psychology and medicine), in 2012.
Since 2012, achieved successful transformations in 4500+ Counselling assignments (Personal/Corporates) including executive Coaching, using Music as a medium to bring about positive changes.
Visiting Faculty at MIT World Peace University, Research Faculty at Children’s University, Gujrat for pre-natal Music Therapy
Founder at “Anahat Transformations”, an organization specialized in Music Therapy Training, Consulting and Services, Co-Founder at Music Café, Pune – one of its kind café serving curated music on its menu
Trained 1500+ participants across India, USA, Australia, UAE to launch their career in the field of Music Therapy
Conducted 1000+ Global Workshops, 20 years of corporate experience in various leadership roles in the areas of Finance, IT, HR
ही ऑनलाइन LIVE कार्यशाळा आहे, तुम्ही घरबसल्या सहज सहभागी होऊ शकता.
होय, ही कार्यशाळा पूर्णपणे beginners साठी डिझाइन केलेली आहे. Music Therapy बद्दल कोणतेही पूर्वज्ञान आवश्यक नाही.
नाही, हि कार्यशाळा फक्त Live आहे. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाणार नाही.
ही कार्यशाळा Healthcare professionals, Musicians, Yoga practitioners, Psychology professionals, Healers आणि Wellness practitioners साठी उपयुक्त आहे, तसेच संगीत आवडणाऱ्या प्रत्येकासाठी, वयाचे बंधन नाही. संगीताचे पूर्वज्ञान आवश्यक नाही

This site is not a part of the Meta™ Inc. Additionally, this site is not endorsed by Meta™ in any way.
All content provided on this page is for informational and promotional purposes only. Results may vary and are not guaranteed. Please review our Privacy Policy and Terms of Service before proceeding.
Copyright © 2026, Netbhet E-learning Solutions LLP. All rights reserved.
Almost Full
Only Few Seats Left